अर्थ : कापड ,कागद इत्यादी वस्तूंना चीर पडणे किंवा त्यांचे दोन वा अधिक भाग होणे.
उदाहरणे :
खिळ्यात अडकून काकूंची साडी फाटली
अर्थ : (लाक्षणिक)मन किंवा हृदयावर असा आघात बसणे की पूर्वीसारखी सामान्य अवस्था न राहणे.
उदाहरणे :
भावाच्या दुर्व्यवहाराने माझे काळीज फाटले.
अर्थ : एखादी वस्तू किंवा गोष्टीचे आपल्या सामान्य अवस्थेत न राहता विकृत अवस्थेत येणे किंवा विकृत होणे.
उदाहरणे :
ओरडून ओरडू माझा आवाज फाटून गेला.
फाटणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phaatne samanarthi shabd in Marathi.